मशरूम खाल्ल्याने हे आजार होतात बरे

Anuradha Vipat

एन्झाइम्स

मशरूममध्ये हाय न्यूट्रियंट्स आणि अनेक प्रकारचे एन्झाइम्स असतात

eating mushrooms

कोलेस्ट्रॉल

मशरूम कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

eating mushrooms

स्ट्रोकचा धोका

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

eating mushrooms

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मशरूम खूप फायदेशीर आहे.

eating mushrooms

रोगप्रतिकार शक्ती

मशरूमच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते

eating mushrooms

हृदयाचे आरोग्य

मशरूमच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते

eating mushrooms

त्वचेसाठी फायदेशीर

मशरूम त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating mushrooms