महादेवांना प्रिय आहेत ही फुले

Anuradha Vipat

फुले खूपच प्रिय

भगवान शिवाला काही फुले खूपच प्रिय आहेत.

flowers dear to Mahadev

फुले अर्पण करण्याची प्रथा

भगवान शंकराला हरसिंगार, नागकेशराची पंढरी फुले, सुके कमळाचे गट्टे, , कुसुम, आक, कुश इत्यादींची फुले अर्पण करण्याची प्रथा आहे

flowers dear to Mahadev

अळशीचे फुल

अळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो.

flowers dear to Mahadev

कणेर फुल

कणेरचे फूल शिवासह सर्व देवतांना प्रिय आहे.

flowers dear to Mahadev

जुही फुल

जुहीच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धन-धान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही.

flowers dear to Mahadev

सारंगी फुल

वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी श्रवणामध्ये महादेवाला सारंगी फूल अर्पण करा.

flowers dear to Mahadev

धोतऱ्याचे फुल

शिवाचा आवडता रंग पांढरा आहे. भोलेनाथांना ही फुले अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

flowers dear to Mahadev