Kitchen Tips : स्टीलच्या भांड्यात कधीच शिजवू नयेत हे पदार्थ

नमिता धुरी

काही प्रकारचे पदार्थ स्टीलच्या भांड्यात शिजवू नयेत.

Kitchen Tips

जास्त वेळ शिजवणे

स्टीलच्या भांड्यांचा तळ पातळ असतो. त्यामुळे जास्त वेळ शिजवावे लागणारे पदार्थ यात शिजवू नयेत.

Kitchen Tips

मांसाहार

मांसाहारी पदार्थ शिजवायला वेळ लागत असल्याने ते लोखंडाच्या कढईत शिजवावेत.

Kitchen Tips

हाय अॅसिडिक फूड

हाय अॅसिडिक फूड स्टीलच्या भांड्यात ठेवल्यास रिअॅक्शन होते.

Kitchen Tips

मायक्रोव्हेव

मायक्रोव्हेवमध्ये एखादा पदार्थ करायचा असल्यास तो स्टीलच्या भांड्यात करू नये.

Kitchen Tips

खारट पाणी

ज्या पदार्थासाठी पाण्यात मीठ घालावे लागते असे पदार्थ स्टीलच्या भांड्यात केल्यास डाग उठतात.

Kitchen Tips

तेल

तेल कमी असल्यास उच्च तापमानात जेवण स्टीलच्या भांड्याला चिकटते. त्यामुळे कमी तेलाचे पदार्थ त्यात करू नयेत.

Kitchen Tips

कढई

स्टीलच्या भांड्यात स्मोक पॉइंट्स कमी असल्याने एन्झाइम्स तुटतात व फ्री फॅटी अॅसिड तयार होतात. त्यामुळे स्टीलची कढई जास्त तापवू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kitchen Tips