अंड्यासोबत खाऊ नयेत हे पदार्थ

Anuradha Vipat

मिठाई

अंड्यासोबत मिठाई खाल्ली तर पोट बिघडू शकतं

not eaten food with eggs

चहा आणि कॉफी

अंड्यासोबत चहा आणि कॉफी पिऊ नये. त्यामुळे पोटदुखी, अपचन होते

not eaten food with eggs

सोया

अंड्यासह सोया खाऊ नये.

not eaten food with eggs

दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही, ताक आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांसोबत अंडी खाऊ नयेत.

not eaten food with eggs

टेंबुर्णी

अंड खाल्ल्यानंतर टेंबुर्णी खाल्ल्याने गॅस्ट्रिक अटॅकची शक्यता वाढते

not eaten food with eggs

मासे

मासे आणि अंडी एकत्र खाल्लाने अॅलर्जी होण्याचा धोका संभवतो.

not eaten food with eggs

फळं

अंडी खाल्यानंतर फलाहार करणं आपल्या आरोग्याला धोकादायक असतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

not eaten food with eggs