पपई खाल्ल्यानंतर 'या' खाद्यपदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक

Monika Lonkar –Kumbhar

पपई

पपई आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

papaya

टोमॅटो

पपई खाल्ल्यानंतर टोमॅटोचे सेवन करणे टाळले पाहिजे. पपई खाल्ल्यानंतर टोमॅटो कधीच खाऊ नये, यामुळे आरोग्याची मोठी हानी होते. 

papaya

द्राक्षे

पपईचे सेवन केल्यानंतर द्राक्षे कधीच खाऊ नयेत. द्राक्षे आणि पपई खाल्ल्यामुळे, तुम्हाला गॅसेस आणि अ‍ॅसिडीटीची समस्या निर्माण होऊ शकते.

papaya

संत्रा

संत्रा हे आंबट-गोड चवीचे फळ आहे. त्यामुळे, संत्रा आणि पपई कधीच सोबत खाऊ नये. तसेच, पपईचे सेवन केल्यानंतर संत्र्याचे सेवन कधीच करू नये. यामुळे,आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

papaya

केळी

पपईचे सेवन केल्यानंतर लगेचच केळीचे सेवन करणे चुकीचे आहे. यामुळे, पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

papaya

लिंबू

पपई खाल्ल्यानंतर लिंबूचे सेवन करू नये. लिंबामध्ये सायट्रिक अ‍ॅसिडचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, पपईसोबत किंवा पपई खाल्ल्यानंतर लगेच लिंबाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी खराब होऊ शकते.

papaya

दूध

पपईचे सेवन केल्यानंतर दूध किंवा दूधापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. पपई खाल्ल्यानंतर लगेचच दूध किंवा दूधापासून बनवले जाणारे पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

papaya