ही फळे ठेवतात किडनी निरोगी! Health Tips

Aishwarya Musale

आरोग्य

आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी. त्याचं आरोग्य चांगलं असेल तर आपलं शरीरही निरोगी राहतं.

Health Tips | sakal

किडनी

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की काही फळांचे सेवन करून तुम्ही तुमची किडनी निरोगी कशी ठेवू शकता.

Health Tips | sakal

ब्लूबेरी खा

ब्लू बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विशेषत: अँथोसायनिन्स आढळतात. याच्या सेवनाने जळजळ कमी होते. ब्लूबेरी मूत्रपिंडाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.

Health Tips | sakal

सफरचंद खा

सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते. यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत, जे मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

Health Tips | sakal

टरबूज

उन्हाळ्यात टरबूजचे सेवन केल्याने किडनीशी संबंधित आजारांपासून तुम्ही दूर राहाल. कारण टरबूज हे हायड्रेटिंग फळ असून त्यात भरपूर पाणी असते.

Health Tips | sakal

शरीर

हे खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. त्याचबरोबर कलिंगड हे मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी उत्तम फळ आहे. हे मूत्रपिंडाचे विष बाहेर टाकण्यास मदत करते.

Health Tips | sakal

लिंबू

आजकाल तुम्ही लिंबूपाण्याचेही भरपूर सेवन करू शकता. कारण किडनी स्टोन रोखण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे. लिंबाच्या सेवनाने लघवीचे उत्पादन वाढते.

Health Tips | sakal

अननस

अननस मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामुळे मूत्रपिंडाची जळजळ कमी होण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips | sakal