या सवयी नातं करतील घट्ट, जोडीदारही राहील आनंदी

Chinmay Jagtap

नात्यातील कटूता कमी करणे प्रत्येकासाठी एक आव्हान असते. नात्यात गैरसमज निर्माण झाल्यास नातं तुटू शकतं.

relationship tips

नातं घट्ट होण्यासाठी आणि जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी सुट्टीच्या दिवस सरप्राईज डिनर प्लॅन करावा

relationship tips

जोडीदाराला प्रत्येक गोष्टीसाठी गृहित धरू नका. तुमच्या मनात कोणत्या गोष्टीबाबत शंका असेल तर मनमोकळेपणाने बोलावे.

relationship tips

रागामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. कोणत्याही गोष्टीवर रागाने प्रतिक्रिया देऊ नका.

relationship tips

एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर त्यावर मनमोकळेपणाने चर्चा करून शंका दूर करावी.

relationship tips

तुमच्या जोडीदाराच्या मनात अशी कोणतीही शंका किंवा अविश्वास निर्माण होईल अशा गोष्टी करू नका.

relationship tips

तुमच्या जोडीदाराचे मनमोकळेपणाने कौतुक करावे. यामुळे तुमच्याबद्दल जोडीदाराच्या मनात आदर वाढतो तसेच नातंही घट्ट होते.

relationship tips

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chinmoy Mandlekar