चमकदार चेहऱ्यासाठी लावा 'हे' ग्रीन टी फेस पॅक

सकाळ डिजिटल टीम

ग्रीन टी आणि हळद

२ चमचे हळद आणि २ चमचे ग्रीन टी एकत्र करून हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून २० मिनिटांनी चेहरा धुवा.

face mask for skin | esakal

ग्रीन टी आणि मध

३ चमचे ग्रीन टी आणि २ चमचे मध एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.

face mask for skin | esakal

ग्रीन टी आणि लिंबू

२ चमचे लिंबाचा रस आणि ग्रीन टी एकत्र करा. नंतर, हा फेस पॅक १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवून नंतर चेहरा धुवा.

face mask for skin | esakal

कोरफड आणि ग्रीन टी

३ चमचे कोरफडीचा गर आणि २ चमचे ग्रीन टी एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी ठेवा. नंतर, चेहरा धुवा.

face mask for skin | esakal

ग्रीन टी आणि तांदळाचे पीठ

३ चमचे तांदळाच्या पिठात २ चमचे ग्रीन टी घालून त्याची पेस्ट करा. १५ मिनिटांसाठी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून चेहरा धूवा.

face mask for skin | esakal

ग्रीन टी आणि मुलतानी माती

४ चमचे मुलतानी माती घ्या, त्यामध्ये ३ चमचे ग्रीन टी मिक्स करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा. नंतर, चेहरा धुवा.

face mask for skin | esakal

ग्रीन टी आणि दही

२ चमचे दह्यामध्ये ३ चमचे ग्रीन टी मिसळा, त्यात थोडे बेसनपीठ घालून त्याची पेस्ट १० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. नंतर, चेहरा धुवून टाका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

face mask for skin | esakal