Job Salary: 'या' नोकऱ्या देतील तुम्हाला लाखोंचा पगार

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी पण अनेकदा मनाप्रमाणे पगार मिळत नाही.

आज आम्ही तुम्हाला लाखोचा पगार मिळवून देणाऱ्या काही नोकऱ्या सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

सॉफ्टवेयर आर्किटेक्ट चा महिन्याचा पगार हा एक लाखाच्या वरती असतो.

सोल्युशन्स आर्किटेक्ट्सचे महिन्याचा पगारही एक लाखाच्या वर असतो.

 एनालिटिक्स मॅनेजरचा पगार सुरुवातीच्या टप्प्यात ४-५ लाखांपासून सुरू होऊ शकतो ..

प्रोडक्ट मॅनेजरचा वार्षिक पगार ६८ लाखापर्यंत असतो.

आईटी मॅनेजर वार्षिक पगारही जवळपास आईटी मॅनेजर असतो.

डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरीत उत्तम पगार असतो. जवळपास वार्षिक ६३ लाखापर्यंत असतो.

क्वालिटी मॅनेजरला टेक्नोलॉजी इंडस्ट्रीमध्ये उत्तम नोकरी असते यांचा जवळपास वार्षिक पगार ६० लाख असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.