देशप्रेम अन् वीरमरण! कारगील युद्धाची आठवण करून देतात हे चित्रपट

साक्षी राऊत

L.O.C Kargil

२००३ मध्ये निघालेला जे.पी दत्तांच्या हा चित्रपट कारगील युद्धाच्या प्रेरणेतून तयार झालाय.

Kargil War base movies

Dhoop

दिवंगत कॅप्टन अनुज नायर यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट आहे. दिग्दर्शक अश्विनी चौधरी सांगतात, 'हा चित्रपट बघितल्यानंतर आजही अनेक आर्मी ऑफिसर माझ्या संपर्कात आहेत.'

Kargil War base movies

Stumped

कारगील युद्ध आणि क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित हा चित्रपट शहिदांना वंदनार्थ आहे,असं रविना टंडन म्हणाली. दिग्दर्शनाबरोबरच तिने या चित्रपटात अभिनयदेखील केलाय.

Lakshya

या चित्रपटात शूरवीरांचं देशासाठीचं समर्पण आणि निष्ठा दिसून येते. प्रिती झिंटाने या चित्रपटानंतर शूरवीरांना आदरांजली देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

Kargil War base movies

Mausam (2011)

या चित्रपटात शाहीद कपूरने कारगील युद्धातील आयएफ ऑफिसरची भूमिका साकारली आहे.

Kargil War base movies

'Gunjan Saxena:The Kargil' Girl

या चित्रपटात देशाच्या इतिहासात कारगील युद्धात फ्लाईट लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झालेल्या गुंजन सक्सेनाची कहाणी सांगितली आहे.

Kargil War base movies

Shershaah

हा चित्रपट शहिद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kargil War base movies