या रूग्णांनी चुकूनही करू नका चणा डाळीचे सेवन, नाहीतर..

साक्षी राऊत

चणा डाळ

चणा डाळ ही चवीला टेस्टी असून त्यात अनेक पोषक तत्व असतात. जे शरीरासाठी फार फायदेशीर असतात. मात्र काही परिस्थितीत चणा चाळीचे सेवन केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. चला तर कोणत्या रूग्णांनी चणा डाळीचे सेवन करू नये ते जाणून घेऊया.

Chana Dal Side Effcects

आर्थरायटिसची समस्या

ज्या लोकांना आर्थरायटिसची समस्या आहे, त्यांनी प्यूरिन कपाउंडयुक्त पदार्थांचे सेवन करू नये.असा रूग्णांनी चणा डाळीचे सेवन टाळले पाहिजे.

Chana Dal Side Effcects

किडनी स्टोनची समस्या

किडनी स्टोनचा त्रास असेल तर चणा डाळीचे सेवन अजिबात करू नका. किडनी स्टोनच्या रूग्णांनी खाण्यापिण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Chana Dal Side Effcects

लॅक्टोज इंटॉलरेंस

काही लोकांमध्ये लॅक्टोज इंटॉलरंसची क्षमता कमी असते. अशात चण्याच्या डाळीच्या सेवनाने तुम्हाला धोका होऊ शकतो. कारण त्यात लॅक्टोजची मात्रा असते. तेव्हा चणा डाळीचे सेवन टाळा.

Chana Dal Side Effcects

गॅसची समस्या असेल तर खाऊ नका चणा डाळ

तुमच्या पनचशक्तीत गडबड असेल किंवा तुम्हाला गॅसची समस्या असेल तक चणा डाळीचे सेवन करू नका.

Chana Dal Side Effcects

अॅलर्जिक लोक

एखाद्याला चणा डाळीची अॅलर्जी असेल तर अशांनी त्याचे सेवन टाळावे.

Chana Dal Side Effcects

तुम्हाला वरील कुठलाही त्रास असल्यास चणा डाळीचे सेवन करू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chana Dal Side Effcects