Diet Tips : हे आजार असणाऱ्यांनी ताकाच्या थेंबालाही हात लावू नये

नमिता धुरी

उन्हाळ्यात ताक पिणे चांगले मानले जात असले तरी काही आजार असलेल्यांनी ते पिऊ नये.

buttermilk

सर्दी-खोकला असल्यास ताक पिऊ नये.

buttermilk

ताक थंड असते. त्यामुळे ताप आलेला असताना ते पिऊ नये

buttermilk

त्वचाविकार असलेल्यांनी ताक प्यायल्यास विकार वाढू शकतो.

buttermilk

ताकामुळे कोलेस्ट्रॉल वाढत असल्याने हृदयविकारग्रस्तांनी ते पिऊ नये.

buttermilk

संधिवात, सांधेदुखीसारख्या समस्या ताकामुळे वाढतात.

buttermilk

एक्झिमा असणाऱ्यांनीही ताक पिऊ नये.

buttermilk

हाडांचा त्रास असल्यास ताक टाळावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

buttermilk