डॉ. आंबेडकरांची ही वाक्ये तुमचं जीवन बदलून टाकेल: BR Ambedkar

Amit Ujagare (अमित उजागरे)

बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचं अंतिम लक्ष्य असलं पाहिजे.

BR Ambedkar

माणसाला आपल्या दारिद्र्याची नव्हे तर दुर्गुणांची लाज वाटायला हवी.

BR Ambedkar

जगात जिथं शिक्षण नाही तिथं गरीबी आहे त्यामुळं अर्धी भाकरी खा पण आपल्या लेकरांना शिकवा

BR Ambedkar

मला तोच धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवतो.

BR Ambedkar

कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते.

BR Ambedkar

शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे, हे पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

BR Ambedkar

सर्वात आधी आणि सर्वात शेवटी मी भारतीयच असेल.

BR Ambedkar

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BR Ambedkar