२०२३ या वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या रेसिपी

Monika Lonkar –Kumbhar

आंब्याचे लोणचे रेसिपी

गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या रेसिपीमध्ये आंब्याचे लोणचे याची रेसिपी पहिल्या क्रमांकावर आहे.

food recipe 2023

बीच कॉकटेल रेसिपी

समुद्रकिनारी आवर्जून प्यायली जाणारी बीच कॉकटेलची रेसिपी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

food recipe 2023

पंचामृत

या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पंचामृत या रेसिपीचा समावेश आहे.

food recipe 2023

हाकुसाई रेसिपी

या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे हाकुसाई रेसिपी. हे जपानमध्ये कोबीपासून बनवले जाणारे लोणचे आहे.

food recipe 2023

कोथिंबीर पंजिरी

कोथिंबीर पंजिरी हा देवाला अर्पण केला जाणारा प्रसाद आहे. गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली ही पाचव्या क्रमांकाची रेसिपी आहे.

food recipe 2023

करंजी

गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या रेसिपीमध्ये करंजीचा ६ वा क्रमांक लागतो.

food recipe 2023

तिरुवथिराई काली

तिरुवथिराई काली हा देखील एक प्रकारचा गोड पदार्थ आहे जो परमेश्वराला अर्पण केला जातो. ही रेसिपी ७ व्या क्रमांकावर आहे.

food recipe 2023

उगादी पचडी

उगादी पचडी हा दक्षिण भारतात उगाडीच्या सणाला आवर्जून बनवला जाणारा पदार्थ आहे. या पदार्थाची रेसिपी ही ८ व्या क्रमांकावर आहे.

food recipe 2023

कोलुकट्टाई

या पदार्थाला कोझुकट्टाई असेही म्हणतात. ही रेसिपी गुगल सर्चिंगमध्ये ९ व्या क्रमांकावर आहे.

food recipe 2023

रवा लाडू

रवा लाडू ही गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली दहाव्या क्रमांकावरची रेसिपी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

food recipe 2023