हार्टअॅटॅक येणार असेल तर दिसतात हि लक्षणं

Anuradha Vipat

छाती दुखणे

हार्टअॅटॅक येणार असेल तर छाती दुखणे, गुदमरल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसू शकतात

symptoms of heart attack

अस्वस्थत वाटणे

अस्वस्थत वाटणे ही हृदयविकाराची काही लक्षणे असू शकतात.

symptoms of heart attack

धाप लागणे

हार्टअॅटॅक येणार असेल तर थकवा जाणवणे, धाप लागणे हि लक्षणे दिसतात

symptoms of heart attack

हार्टबीट्स वाढणे

अचानक हार्टबीट्स वाढणे, ही सुद्धा हार्ट अटॅकची लक्षणे आहेत.

symptoms of heart attack

हाय ब्लड प्रेशर

हार्टअॅटॅक येणार असेल तर हाय ब्लड प्रेशर होते

symptoms of heart attack

डायबिटीज

डायबिटीज किंवा हार्टचा आजार असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते 

symptoms of heart attack

छातीच्या मध्यभागी

छातीच्या मध्यभागी ही अस्वस्थ वेदना काही मिनिटांपासून तासांपर्यंत कुठेही येते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

symptoms of heart attack