Breast Size : स्तनांचा आकार वाढवण्यासाठी या गोष्टी आहेत आवश्यक

नमिता धुरी

काही महिलांचे स्तन अतिशय छोटे असतात. अशा वेळी त्यांचा आकार वाढवण्यासाठी काय करता येईल ?

Breast Size

मेथीचा मेस्टोजेनिक इफेक्ट यासाठी आवश्यक असतो.

Breast Size

आठवड्यातून दोनदा सकाळी मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी गाळून प्या.

Breast Size

रोज सकाळी आंघोळ करण्यापूर्वी वॅसलिन किंवा तेलाने मालिश करा.

Breast Size

एस्ट्रोजेनयुक्त अन्न खा.

Breast Size

ब्रोकोली, कांदा, टॉमेटो, सफरचंद, द्राक्षे यांच्यात एस्ट्रोजेन असते.

Breast Size

उष्ट्रासन करा.

Breast Size

गुडघ्यांवर बसा आणि मागच्या बाजूला झुकून दोन्ही हातांनी दोन्ही पाय पकडा आणि नजर वरच्या बाजूला असावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breast Size