या गोष्टी मायग्रेनची समस्या वाढवतात

नमिता धुरी

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे मायग्रेनच्या समस्या अगदी सामान्य बाब झाली आहे. यावर मात करण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे.

कॉफी, चहा, चॉकलेट्स असे कॅफेनयुक्त पदार्थ टाळावेत.

अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीराची निर्जलीकरण होऊन डोकेदुखी होते.

चीजमधील टायरामीन नामक रसायनामुळे मायग्रेनचे दुखणे वाढते.

आइस्क्रीम आणि इतर थंड पदार्थांमुळे रक्तवाहिन्यांना सूज येते व डोकेदुखी वाढते.

शेंगदाण्यांमधील टायरामीनमुळेही डोकेदुखी वाढते.

मसालेदार अन्न मायग्रेनच्या रुग्णांसाठी त्रासदायक असते.

या सर्व गोष्टींपासून दूर राहिल्यास मायग्रेनची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.