ब्रेकफास्ट, लंच व डिनरमध्ये तुम्ही खाताय विष, कॅन्सर-हृदयविकाराचा वाढेल धोका

सकाळ डिजिटल टीम

आताच्या धावपळीच्या युगात सर्वजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षच करतात. आरोग्यवर्धक पदार्थांऐवजी बहुतांश लोक फास्ट फुडचे अधिक सेवन करताहेत.

Health Care Tips | Sakal

ताजे व आरोग्यवर्धक पदार्थ खाण्यासाठी वेळच नसल्याने ही मंडळी हॉटेल, फुड स्टॉलवरील खाद्यपदार्थांचे सेवन करतात. 

Health Care Tips | sakal

जंक फूडमध्ये आरोग्यास अपायकारक असणाऱ्या कित्येक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते.

Health Care Tips | sakal

आपण अशा 4 खाद्यपदार्थांची माहिती जाणून घेणार आहोत.ज्यांचा जवळपास प्रत्येक पदार्थांमध्ये समावेश केला जातो. गंभीर बाब म्हणजे हे पदार्थ आरोग्याकरिता घातक असतात.

Health Care Tips | sakal

मैद्याचे पदार्थ शरीरास अपायकारक असतात. यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. लठ्ठपणा व रक्तदाब यासारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात.

Health Care Tips | sakal

बिस्किट, सामोसे आणि केक यासारख्या पदार्थांमध्येही मैद्याचा समावेश असतो. 

Health Care Tips | sakal

रिफाइंड ऑईलमध्ये तळलेले पदार्थही आरोग्यासाठी चांगले नसतात.  

Health Care Tips | sakal

या तेलामध्ये ट्रान्स आणि सॅच्युरेडेट फॅट्सचा समावेश असतो. यामुळे आरोग्यास कित्येक अपाय होतात.

Health Care Tips | sakal

वेफर, शेव, ब्रेड आणि हवाबंद डब्यातील सूप यासारखे पदार्थही शरीरासाठी अतिशय हानिकारक असतात.

Health Care Tips | sakal

मिठाप्रमाणेच आहारात साखरेचाही अतिप्रमाणात वापर केल्यासही आरोग्याचे नुकसान होऊ शकते. मधुमेह, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल, त्वचेच्या समस्या, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा यासारख्या आजारांना साखरेच्या अतिरिक्त सेवनामुळे आयते निमंत्रण मिळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care Tips | sakal