जेवल्यानंतर मुळीच करू नका 'या' गोष्टी ; होऊ शकतो तुम्हाला त्रास

Chinmay Jagtap

निश्चित

आपली जेवणाची वेळ निश्चित असते वेळेवर आपल्याला भूक लागते आणि आपण जेवून घेतो

how to avoid wastage of food | sakal

माहीत नसते

मात्र जेवल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे आपल्याला माहीत नसते

family eating food | sakal

आंघोळ करू नये

जेवल्यावर कधीच आंघोळ करू नये. याचं कारण म्हणजे यामुळे पाचनक्रियेमध्ये व्यत्यय येतो. शरीरातलं रक्त हे आपल्या त्वचेकडे ओढलं जातं आणि आपलं पचन व्यवस्थित होत नाही.

family eating food | sakal

झोपू नये

जेवणानंतर लगेच कधी झोपू नये यामुळे ऍसिडिटीचा खूप त्रास होतो

Foods in Winter | Sakal

पित्त वाढतं

जेवल्यानंतर कधीच धूम्रपान करू नये यामुळे शरीरातलं पित्त वाढतं याचा त्रास पुढे जाऊन शरीराला होतो

family eating food | sakal

चहा पिऊ नये

जेवल्यावर कधी चहा पिऊ नये कारण जर चहा प्यायला तर ॲडिशनल कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये जातात आणि याचा आपल्याला त्रास होऊ शकतो

फळं खाऊ नये

जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त जेवला असाल तर कधीच फळं खाऊ नये याचा पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो

how to avoid wastage of food | sakal

जपानी महिला गोंडस आणि मोहक का दिसतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.