मृणाल ठाकूरबद्दल तुम्हाला माहित नसतील 'या' गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

अभिनयात अव्वल

मृणाल ठाकूरने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर कामाचा ठसा उमटवला.

mrunal thakur

टोपननाव

मृणालचे टोपननाव गोली आहे.

mrunal thakur

डेब्यु

मृणालने सुपर-३० चित्रपटातून नाव अभिनयाला सुरुवात केली.

mrunal thakur

खूप हुशार

अभिनेत्री, मृणाल ठाकूर ही खूप हुशार आहे. तिने भारताच्या नामांकित विद्यापीठातून मास मीडिया क्षेत्रात बॅचलरची पदवी घेतली आहे.

mrunal thakur

छंद

नृत्य करणे, चित्रपट पाहणे, प्रवास करणे आणि खरेदी करणे हे तिला तिच्या फावल्या वेळेत करायला आवडते.

mrunal thakur

वाचनाची आवड

मृणालला वाचनाची खूप आवड आहे. तिला विविध प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात.

mrunal thakur

आवडता अभिनेता

मृणाल ठाकूर ही बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानची चाहती आहे.

mrunal thakur

नॉनव्हेज लव्हर

मृणालला सीफूड फार आवडतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mrunal thakur