Naagin 7: "नागिन सिझन 7" चा नवा नागराज असणार हा अभिनेता

Anuradha Vipat

एकता कपूर

एकता कपूर सध्या तिच्या सुपरनॅचरल क्रिएचर ड्रामा शो 'नागिन'च्या नवीन सीझनमुळे चर्चेत आहे.

"Naagin Season 7"

नवा सीझन

या शोचा नवा सीझन लवकरच येणार असल्याची माहिती आहे. शोच्या या नव्या सीझनची जोरदार चर्चा होत आहे.

"Naagin Season 7"

स्टारकास्ट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकताने 'नागिन 7' साठी स्टारकास्ट फायनल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी नव्या सीझनचा हिरो फायनल केला आहे.

"Naagin Season 7"

अभिनेता गुलतेशाम

टीव्हीचा सुप्रसिद्ध अभिनेता गुलतेशाम 'नागिन 7'मध्ये दिसणार आहे. या अभिनेत्याने यापूर्वी 'मॅडम सर' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय शोमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

"Naagin Season 7"

टीआरपी

नागिन 6' गेल्या वर्षीपासून प्रसारित होत आहे. त्याचवेळी, आता निर्माते तो बंद करण्याच्या तयारीत आहेत, परंतु शोच्या चांगल्या टीआरपीमुळे तो दोन महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता.

"Naagin Season 7"

नागिन सीझन 7

एकता कपूर नागिन सीझन 7 सह टीव्हीवर एन्ट्री करणार आहे.

"Naagin Season 7"

खूप उत्सुक

एका मुलाखतीदरम्यान गुलतेशामने सांगितले की, तो 'नागिन 7' साठी खूप उत्सुक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"Naagin Season 7"