ही अभिनेत्री देव आनंदच्या प्रेमात होती वेडी, 52 वर्षांपूर्वी बॉलिवूडला केलं अलविदा

Anuradha Vipat

सर्वोत्तम कलाकारांपैकी एक

ज्येष्ठ अभिनेते देव आनंद हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिमाखदार चित्रपट दिले, ज्यासाठी ते आजही स्मरणात आहेत.

Dev Anand,

बॉलिवूड सुंदरी

देव आनंदसाठी मुली मरायच्या. इतकंच नाही तर अनेक बॉलिवूड सुंदरीही देव आनंदच्या प्रेमात पडल्या. त्यापैकी एक नाव आहे 'जाहिदा हुसेन'.

Dev Anand

चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित

जाहिदा हुसैन या अख्तर हुसैन यांची मुलगी आहे. जाहिदाने तिच्या करिअरची सुरुवात 'अनोखी रात'मधून केली होती. हा चित्रपट 1968 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

Dev Anand

देव आनंदसोबत स्क्रीन शेअर

यानंतर जाहिदा 'प्रेम पुजारी' (1970) या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने देव आनंदसोबत स्क्रीन शेअर केली होती.

Dev Anand

चित्रपटाची ऑफर नाकारली

जाहिदा हुसैन यांना देव आनंद यांच्या 'हरे रामा हरे कृष्णा' (1971) चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, पण जाहिदाने नकार दिला होता.

Dev Anand

बॉलिवूडला कायमचा निरोप

यानंतर जाहिदा हुसैनने देव आनंदसोबत पुन्हा काम केले नाही. उद्योगपती केसरी नंदन सहाय यांच्याशी लग्न करून तिने बॉलिवूडला कायमचा निरोप दिला.

Dev Anand

सलमानने मलायकाला पाठवले ख्रिसमसचे खास गिफ्ट, अभिनेत्रीने सोशल मीडियावर दाखवली झलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman sent Malaika Christmas gift