हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतला होता असा निर्णय

Anuradha Vipat

राणी मुखर्जी

राणी मुखर्जी तिच्या अभिनयासाठी संपूर्ण इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. 90 च्या दशकापासून आजपर्यंत ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि चित्रपट करत आहे.

Rani Mukherjee

चित्रपट करण्यास नकार

पण, हिट असूनही, तिच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा तिने चित्रपट करण्यास नकार दिला.

Rani Mukherjee

हा चित्रपट फ्लॉप झाला

हा तो काळ होता जेव्हा तिचा बिग बजेट चित्रपट 'मुझसे दोस्ती करोगे' फ्लॉप झाला होता.

Rani Mukherjee

यांसोबत स्क्रीन शेअर केली

या चित्रपटात करीना कपूर, हृतिक रोशन आणि उदय चोप्रा यांनी राणी मुखर्जीसोबत स्क्रीन शेअर केली होती.

Rani Mukherjee

बॉक्स ऑफिस

लोकांना चित्रपटाची कथा खूप आवडली पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तितकासा अप्रतिम ठरला नाही आणि फ्लॉप झाला.

Rani Mukherjee

प्रत्येक स्क्रिप्ट नाकारायला सुरुवात

हा चित्रपट फ्लॉप झाल्याने राणी मुखर्जीला मोठा धक्का बसला होता.'मुझसे दोस्ती करोगे' फ्लॉप झाल्यानंतर राणी मुखर्जीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्यावेळी तिने प्रत्येक स्क्रिप्ट नाकारायला सुरुवात केली होती.

Rani Mukherjee

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर

इतकंच नाही तर तिने सांगितलं होतं की, त्यावेळी ती अशी वागायची की आईला वाटायला लागलं की ती वेडी झाली आहे. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर राणीने जवळपास 8 महिने घरात घालवले आणि काम केले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee