असे बनले सुभाष घई अभिनेता ते सर्वोत्तम दिग्दर्शक

Anuradha Vipat

सुभाष घई

जेव्हा जेव्हा आपण सिनेविश्वातील सर्वोत्तम दिग्दर्शकांबद्दल बोलू तेव्हा 'खलनायक', 'हीरो', 'राम लखन' सारखे चित्रपट बनवणाऱ्या सुभाष घई यांचे नाव नक्कीच घेतले जाईल.

director Subhash Ghai

सुभाषचे वडील

24 जानेवारी 1945 रोजी नागपुरात जन्मलेल्या सुभाषचे वडील दंतवैद्य होते.

director Subhash Ghai

पदवी घेतल्यानंतर...

वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर सुभाष यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून सिनेमाचे प्रशिक्षण घेतले.

director Subhash Ghai

दुसरे 'शोमन'

सुभाष घई जेव्हा फिल्मी दुनियेत आले तेव्हा त्यांना माहित नव्हते की ते राज कपूर नंतर सिनेमाचे दुसरे 'शोमन' बनतील

director Subhash Ghai

सुपरहिट चित्रपट

79 वर्षीय सुभाष यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत

director Subhash Ghai

कारकिर्दीला सुरुवात

दिग्दर्शक होण्यापूर्वी ते अभिनेता होते. अभिनेता म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली

director Subhash Ghai

कंगना बिझनेसमनला नाही तर दुस-या कोणाला करते डेट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana dating someone else