अशा प्रकारे फडणवीसांनी सहकुटुंब साजरी केली धुळवड

Chinmay Jagtap

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांसह सागर बंगल्यावर होळी साजरी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांसह मुंबईत धुळवड साजरी केली

त्यांच्या सरकारी निवासस्थानी सागर बंगल्यावर धुळवड साजरी केली.

फडणवीसांनी आपल्या कुटूबीयांसमवेत होळीचा आनंद लुटला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस व मुलगी दिविजासोबत होळी खेळली.

रंगांची उधळण करत अमृता, दिवीजा आणि परिवारासह होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा झाला असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजाही होळीचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.