अशी झाली यामी गौतमीच्या करिअरची सुरुवात

Anuradha Vipat

करिअरची सुरुवात

यामी गौतमच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून झाली.

Yami Gautami's career

मालिकेतून पदार्पण

'चांद के पार चलो' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले

Yami Gautami's career

मागे वळून पाहिले नाही

यानंतर यामीने मागे वळून पाहिले नाही.

Yami Gautami's career

फेअर अँड लव्हली'च्या जाहिरातीसाठी ओळख

टीव्ही आणि बॉलिवूडशिवाय यामी गौतम 'फेअर अँड लव्हली'च्या जाहिरातीसाठीही ओळखली जाते.

Yami Gautami's career

ब्रँडचा चेहरा

वर्षानुवर्षे ती या ब्रँडचा चेहरा आहे, ज्याने तिला खूप लोकप्रियता दिली आहे

Yami Gautami's career

हिंदी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल

सन 2012मध्ये आयुष्यमान खुरानासोबत तिने विक्की डोनर या चित्रपटामधून हिंदी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं.

Yami Gautami's career

कन्नड चित्रपटामध्ये काम

खरंतर या आधी तिने कन्नड चित्रपटामध्ये काम केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yami Gautami's career