या MPV च्या ७ सिटर कार मोठ्या फॅमिलीसाठी आहेत उत्तम पर्याय, किंमत फक्त ८.६४ लाखांपासुन सुरु

Anuradha Vipat

चांगल्या SUV आणि MPV च्या किमती

आज आपण मारुती सुझुकी इनव्हिक्टो, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लोस्टर, एमजी हेक्टर प्लस, ह्युंदाई अल्काझर, महिंद्रा XUV700 आणि Kia Carens सारख्या चांगल्या SUV आणि MPV च्या किमती पाहणार आहोत

MPV 7 seater car

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस

किंमत 18.82 लाख ते रु. 30.26 लाखांपर्यंत आहे

MPV 7 seater car

टोयोटा फॉर्च्युनर

किंमत 32.99 लाख ते 50.74 लाख रुपये आहे.

MPV 7 seater car

महिंद्रा xuv700

किंमत 17.77 लाख रुपयांपासून सुरू होते.

MPV 7 seater car

मारुती सुझुकी इनव्हिक्टो

किंमत रु. 24.82 लाख ते रु. 28.42 लाख आहे.

MPV 7 seater car

ह्युंदाई अल्काझार

एक्स-शोरूम किंमत रु. 16.77 लाख ते रु. 21.23 लाख आहे.

MPV 7 seater car

एमजी ग्लॉस्टर

एक्स-शोरूम किंमत 38.80 लाख ते 43.87 लाख रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPV 7 seater car