टाटाची ही नवीन कार होणार लवकरचं लॉंच, जाणून घ्या फिचर्स

Anuradha Vipat

इलेक्ट्रिक वाहनांची आतुरतेने वाट

टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत

Tata new car launched

4 इलेक्ट्रिक वाहने

2024 पर्यंत, Tata Motors ची आणखी 4 इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहेत

Tata new car launched

इलेक्ट्रिक आवृत्त्या

टाटाच्या आगामी EV मध्ये पंच आणि हॅरियरच्या इलेक्ट्रिक आवृत्त्या तसेच फेसलिफ्टेड Nexon EV आणि Curve EV यांचा समावेश असू शकतो. 

Tata new car launched

Tata Nexon EV फेसलिफ्ट

Tata Nexon EV फेसलिफ्ट पुढील महिन्यात लाँच होऊ शकते

Tata new car launched

इलेक्ट्रिक व्हेरियंट

आगामी काळात टाटा मोटर्स त्यांच्या लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही पंचचे इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील लाँच करू शकते

Tata new car launched

इलेक्ट्रिक पंच

पंच इलेक्ट्रिक 10 लाख रुपयांपर्यंतच्या एक्स-शोरूमसह ऑफर केली जाऊ शकते

Tata new car launched

कर्व्ह ईव्ही

कर्व्ह ईव्ही सारखी इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील पुढील वर्षी लाँच केली जाईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata new car launched