थोडा व्यायाम केल्यानेही तुम्हाला थकवा जाणवतो का? या सुपरफूड्सचा करा समावेश

Aishwarya Musale

स्टॅमिना

आपला स्टॅमिना जितका जास्त असतो तितकेच आपण उत्साही दिसतो. हा उत्साह आपल्याला आपल्या कामातूनही दिसतो.

workout | sakal

शरीर

अनेक जण आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात. परंतु, अनेकवेळा व्यायाम करूनही त्यांचे शरीर थकलेले राहते आणि त्यांना खूप अशक्तपणा जाणवू लागतो.

workout | sakal

केळी

वर्कआउटच्या आधी किंवा नंतर केळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात, ज्यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते आणि तुमचा थकवा दूर होतो.

workout | sakal

वजन वाढणे

एवढेच नाही तर केळी खाल्ल्याने वजनही कमी होते आणि दुधासोबत सेवन केल्यास वजन वाढवण्यातही फायदा होतो.

workout | sakal

क्विनोआ

क्विनोआ हे एक सुपरफूड आहे जे तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता. तुम्ही क्विनोआ पुडिंग बनवू शकता किंवा क्विनोआ सॅलड बनवून त्याचे सेवन करू शकता.

workout | sakal

आजारांचा धोका

हे संपूर्ण धान्य अन्न आहे, जे शरीराची सहनशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच दिर्घकालीन आजारांचा धोका यामुळे कमी होतो.

workout | sakal

डाळींचे सेवन करा

कोणत्याही प्रकारची डाळ जसे- मूग डाळ, राजमा, चण्याच्या डाळीचे सेवन करा. यामध्ये प्रथिने, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते.

workout | sakal

ड्रायफ्रूट्स

बदाम, अक्रोड, चिया सीड्स, सूर्यफुलाच्या बिया यांसारखे ड्रायफ्रूट्स आणि बिया सहनशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामधून तुमचे फॅटही जास्त वाढत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

workout | sakal