या वस्तु पाण्यात टाकून अंघोळ केल्याने आर्थिक संकट होते दूर

सकाळ डिजिटल टीम

शरीर निरोगी राहते

अंघोळ केल्याने व्यक्तीचे शरीर निरोगी राहते

financial crisis

वेलची

पाण्यात वेलची टाकून अंघोळ केल्याने आर्थिक तंगी दूर होते.  

financial crisis

दूध

पाण्यात दूध मिसळून अंघोळ केल्याने आयुष्य वाढत.   

financial crisis

रत्न

पाण्यात रत्न घालून अंघोळ केल्याने दागिन्यांची प्राप्ती होते.

financial crisis

तीळ

पाण्यात तीळ घालून अंघोळ केल्याने आपल्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते.

financial crisis

सुगंधित वस्तू

सुगंधित वस्तू पाण्यात टाकून अंघोळ केल्याने आर्थिक तंगी दूर होते

financial crisis

दही

पाण्यात दही घालून अंघोळ केल्याने संपत्तीत वाढ होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

financial crisis