अशाप्रकारे समंथा-नागा चैतन्याच्या नात्यात दुरावा आला

Anuradha Vipat

चाहत्यांची आवडती जोडी

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती

Samantha-Naga Chaitanya's relationship

नाते फार काळ टिकू शकले नाही

चाहत्यांचे आवडते जोडपे असूनही त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.

Samantha-Naga Chaitanya's relationship

वेगळे होण्याचा निर्णय

2021 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

Samantha-Naga Chaitanya's relationship

नाते संपुष्टात

2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी त्यांचे नाते संपुष्टात आणले आणि घटस्फोट घेतला.

Samantha-Naga Chaitanya's relationship

आपापल्या आयुष्यात पुढे

दोघेही अनेकदा एकमेकांबद्दल बोलताना दिसतात, पण आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

Samantha-Naga Chaitanya's relationship

लग्नाचा सहावा वाढदिवस

जर दोघेही एकत्र असते तर लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करत असते.

Samantha-Naga Chaitanya's relationship

पहिली भेट

दोघांची पहिली भेट 2009 मध्ये 'ये माया चेसवे' चित्रपटाच्या सेटवर झाली होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samantha-Naga Chaitanya's relationship