ब्रेकअपनंतर टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी पुन्हा एकत्र ,यावेळी अक्षय कुमार बनला कारण

Anuradha Vipat

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी त्यांच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होते. मात्र ब्रेकअपनंतर हे कपल पुन्हा एकत्र दिसले.

Tiger Shroff and Disha Patani

दोघे एकत्र

दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दोघे एकत्र व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत.

Tiger Shroff and Disha Patani

दोघांचे पॅचअप झाले?

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्स विचारत आहेत की दोघांचे पॅचअप झाले आहे का?

Tiger Shroff and Disha Patani

इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर

अक्षय कुमार या जोडप्याच्या भेटीचे कारण बनला. अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो प्रो कबड्डी लीग टीमसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे.

Tiger Shroff and Disha Patani

व्हॉलीबॉल खेळताना

या व्हिडिओमध्ये अक्षय आणि खेळाडूंसोबत दिशा पटानी आणि टायगर श्रॉफही व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत.

Tiger Shroff and Disha Patani

खेळाचा आनंद

प्रत्येकजण या खेळाचा खूप आनंद घेत आहे. दिशा आणि टायगरला पाहता त्यांच्यात काही दुरावा आहे असे वाटत नाही.

Tiger Shroff and Disha Patani

असा प्रश्न यूजर्स विचारत आहेत

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स दिशा आणि टायगरचे पॅचअप झाले का असा प्रश्न विचारत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff and Disha Patani