Tilak Varma : तिलकमुळं यशस्वीचं रेकॉर्ड फक्त एक दिवस टिकलं

अनिरुद्ध संकपाळ

भारताने एशियन गेम्समधील बांगलादेशविरूद्धचा सेमी फायनल सामना 9 विकेट्सनी जिंकला.

Tilak Varma

या सामन्यात भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने 26 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी केली.

Tilak Varma

या खेळीबरोबरच तिलक वर्माने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

Tilak Varma

तिलक वर्मा हा आता भारताकडून टी 20 क्रिकेटमधील सेमी फायनल सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

Tilak Varma

तसेच टी 20 बाद फेरीत अर्धशतकी खेळी करणारा तो सर्वात तरूण भारतीय खेळाडू देखील ठरला आहे.

Tilak Varma

तिलकने एक दिवस आधी 21 वर्षाच्या यशस्वी जैसवालने केलेला विक्रम मोडला. जैसवालने नेपाळविरूद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात शतकी खेळी केली होती.

Tilak Varma

त्यानंतर आता 20 वर्षाच्या तिलक वर्माने बांगलादेशविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात अर्धशतकी खेळी करत जैसवालचे रेकॉर्ड मोडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma