Tina Datta : टिनाचं निखळ सौंदर्य म्हणजे...

Anuradha Vipat

लोकप्रिय अभिनेत्री

टीना दत्ता ही टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी पैकी एक आहे.

Tina Datta

सोशल मीडियावर सक्रिय

टीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Tina Datta

सतत चाहत्यांच्या संपर्कात

टीना सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Tina Datta

लेटेस्ट फोटो

अशातच टीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Tina Datta

फोटो वायरल

टीनाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Tina Datta

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही टीनाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Tina Datta

हॉट लूक

या फोटोत टीना खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tina Datta