Tina Datta : खुबसूरत से भी खुबसूरत! चाहता टीनाच्या प्रेमात वेडा झाला

साक्षी राऊत & सकाळ ऑनलाईन टीम

बिग बॉस कंटेस्टंट टीना दत्ता कायम सोशल मीडियाचं तापमान वाढवताना दिसून येते.

या फोटोमध्ये अभिनेत्री क्रिस क्रॉस टॉप हॉल्टर नेक क्रॉप टॉप ड्रेस घातलाय.

Tina Datta

कॅमेरापुढे टीनाने एकापेक्षा एक बोल्ड पोजेस दिल्या आहेत.

Tina Datta

तिच्या अशाच काहीशा पोजेसने ती सोशल मीडियावरील तरुणांचे लक्ष वेधून घेत असते.

Tina Datta

चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती एकापेक्षा एक भारी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Tina Datta

इंस्टाग्रामवर तिचे ४ मीलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

Tina Datta

बिग बॉस शो मध्ये झळकल्यानंतर तिची फॅन फॉलोवींग वाढतच चालली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tina Datta