नवऱ्याच्या प्रेमाने नाही तर या टीप्स ने रंगते मेहंदी

सकाळ डिजिटल टीम

मेंदी काढण्याआधी तुमचे हात स्वच्छ साबणाने धुवून घ्यावे. कुठलेही मॉश्चराईझर लावू नये.

Mehndi tips

मेंदी काढण्याआधी हाताला निलगिरी ऑइल लावावे.

Mehndi tips

एक टेबलस्पून साखर व एक लिंबाचा रस एकत्र करून लावावे.

Mehndi tips

तव्यावर ९ ते १० लवंग टाकून त्याची वाफ घ्यावी.

Mehndi tips

मेंदी धुण्याअगोदर १ तास आधी बाम लावावा.

Mehndi tips

मेंदी धुण्याअगोदर खोबरेल तेल लावून अर्धा तास ठेवावे. त्यानंतर मेंदी धुवावी.

Mehndi tips

मेंदी काढताना त्यावर पाणी लागू नये याची काळजी घ्यावी, अन्यथा मेंदी गडद रंगण्याची शक्यता कमी असते.

Mehndi tips

मेंदी रंगविण्याचा एक पारंपरिक उपाय, हातांवर चुना रगडण्याने मेंदीचा रंग गडद होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehndi tips