Sex Life: वयाच्या चाळीशीतही राहील तोच आनंद; फक्त या गोष्टी खा

सकाळ ऑनलाईन टीम

लैंगिक संबंध ही प्रत्येकच जोडप्यासाठी रिलॅक्सिंग व भावना व्यक्त करण्याची एक प्रक्रिया आहे.

मात्र जसजसं वय ढासळत जातं तसतशी तुमची लैंगिक क्षमता कमी होत जाते. असे तुमच्यासोबतही घडत असल्यास खाण्यात या गोष्टींचा समावेश करा.

दैनंदिन आहारात ब्रोकोलीचा समावेश करा. ब्रोकोलीमध्ये फायबर, कॅल्शियम आणि लोह मोठ्या प्रमाणात आढळतं.

तुमची हाडे मजबूत असायला हवी. होड मजबूत नसल्यास रोज एक ग्लास दूध प्या. दूधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं.

रोज बदाम खा. त्याने तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहाते.

आठवड्यातून दोनदा तरी सोयाबीन खा. त्यामध्ये मिनरल्स, अँटी ऑक्सिडंट, फायबर असतात.

तुम्ही ३० ते ३५ वयापासून व्यायाम केला तरी तुमची लैंगिक क्षमता सुधारण्यास त्याचा फायदा होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.