Horoscope 18th January : या राशीच्या लोकांना आज मिळेल भाग्याची साथ; जाणून घ्या तुमची रास

ऋषिकेश साळवी

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. शत्रुपिडा नाही.

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी गुप्त वार्ता समजेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.