Horoscope 20th January : या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ; जाणून घ्या तुमची रास

ऋषिकेश साळवी

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Horoscope today

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Horoscope today

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Horoscope today

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी

Horoscope today

मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope today

राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.

Horoscope today

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Horoscope today

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Horoscope today

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Horoscope today

काहींना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Horoscope today

आर्थिक लाभ होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Horoscope today

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope today