Horoscope 27th October : आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल खास; जाणून घ्या तुमची रास

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. सुसंधी लाभेल.

जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपीडा नाही. अध्यात्मिक प्रगती होईल.

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. प्रवास सुखकर होतील.

अध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.