Horoscope 3 November : या राशीच्या लोकांनी घ्यावी प्रवासामध्ये सावधगिरी; पाहा आजचे राशीभविष्य

ओंकार जाधव

प्रवासामध्ये सावधगिरी हवी. मनोबल वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

आत्मविश्‍वास उत्तम राहील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.

तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. सुसंधी लाभेल. आत्मविश्‍वास चांगला राहील.

प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवादात सहभाग टाळावा.

मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

खर्च वाढणार आहेत. काहींची अाध्यात्मिक प्रगती संभवते.

मुलामुलींच्या संदर्भात एखादा मनस्ताप संभवतो. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

व्यवहारात दक्षता हवी. नोकरीच्या ठिकाणी चुका टाळाव्यात.

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.

उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात ताणतणाव संभवतो.

प्रवासामध्ये काळजी हवी. मनोबल कमी राहील. हितशत्रूंवर मात कराल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.