Horoscope 11th December : 'या' राशीसाठी लाभदायक दिवस; जाणून घ्या तुमची रास

ऋषिकेश साळवी

जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. अाध्यात्मिक प्रगती होईल.

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जिद्दीने कार्यरत राहाल.

आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

जिद्द आणि चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल. अाध्यात्मिक प्रगती होईल.

वाहने जपून चालवावीत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. अचानक धनलाभाची शक्यता

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ न होण्यासाठी दक्षता घ्यावी.

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

नोकरीत उत्तम स्थिती राहील. शैक्षणिक क्षेत्रासाठी दिवस अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.