Beautiful Country: पृथ्वीतलावरचे हे सुंदर देश.. त्यात भारत कितव्या क्रमांकावर?

Swapnil Kakad

भारत

पर्यटनाच्या बाबतीत 'भारत' हा जगातील सर्वात आकर्षक देशांपैकी एक आहे.

India | esakal

जपान

ऑनसेन हॉट स्प्रिंग्स आणि काबुकी बाथसाठी फेमस असणारा 'जपान' देश.

Japan

इटली

जगातील सर्वात जास्त युनेस्को जागतिक वारसा स्थळे लाभलेला देश 'इटली' आहे.

Italy | esakal

इंडोनेशिया

१७,००० युनिक बेटांचा समावेश असलेला 'इंडोनेशिया' हा एक द्वीपसमूह आहे.

Indonesia | esakal

फ्रान्स

जगातील आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा आयफेल टॉवर फ्रान्समध्ये आहे.

France | esakal

मॅक्सिको

बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर येणारा हा 'मॅक्सिको' देश.

Maxico | esakal

कॅनडा

नायगरा फॉल्ससारख्या अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांसाठी फेमस असणारा देश 'कॅनडा'.

Canada | esakal

ऑस्ट्रेलिया

संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि पाककृतींनी समृद्ध असलेला 'ऑस्ट्रेलिया' हा एक देश.

Australia | esakal

थायलंड

४०,००० हून जास्त बौद्ध मंदिरे असणारा 'थायलंड'  देश.

Thailand | esakal

तुर्की

कॅपाडोशियामधील हॉट एअर बलूनसाठी ओळखले जाणारा 'तुर्की' देश.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Turkey | esakal