Hot Water Springs: भारतातील ५ नैसर्गिक गरम पाण्याचे झरे

Swapnil Kakad

चुमाथांग

गरम पाण्याच्या झऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाणारे लेहमधील चुमाथांग हे गाव.

chumhthang

येथील गरम झऱ्यांच्या पाण्यामध्ये डुबकी मारणे म्हणजे गरम पाण्याने अंघोळ करून तणावमुक्त झाल्यासारखे वाटते.

Warm Water

पॅनामिक

१०,४४२ फूट उंचीवर लढाकमधील नुब्रा व्हॅलीमधील पॅनामिक हॉट स्प्रिंग हे पर्यटनाचे एक लोकप्रिय ठिकाण आहे. दरवर्षी अनेक पर्यटक इथे गरम पाण्यात डुबकी मारण्याचा मनसोक्त आनंद घेतात.

Panamic

माणिकरण

कुल्लूमधील माणिकरण हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

Manikaran

डोंगरांनी वेढलेल्या पार्वती नदीच्या काठावरील ह्या गरम पाण्याच्या झऱ्यामधे डुबकी मारण्याचा अनुभव मनाला प्रसन्न करून जातो.

Warm Water

तट्टापाणी

तट्टापाणी म्हणजेच गरम पाणी. हे ठिकाण हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील सतलज नदीच्या काठाजवळ आढळते. येथील गरम पाण्यात डुबकी मारताना भोवतालच्या सुंदर आणि आकर्षक निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Tatta Pani

खीर गंगा

हिमाचल प्रदेशमधील खीर गंगा हॉट वॉटर स्प्रिंग कठीण प्रवासानंतर पर्यटक आणि ट्रेककर्सना एक रिलॅक्सींग अनुभव देतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khir Ganga