Beautiful villages: जगातील सर्वात सुंदर गावे आयुष्यात एकदा तरी भेट द्याच...

Swapnil Kakad

जुझकार

Juzcar, Spain- जगातील फर्स्ट स्मर्फ टाऊन म्हणून ओळखले जाणारं 'जुझकार' द स्मर्फ व्हिलेज.

Juzcar,Spain | esakal

अल्बेरोबेलो

Alberobello, Italy- एक छोटंसं इटालियन टाऊन 'अल्बेरोबेलो' हे 'ट्रूलो'  नावाच्या ऐतिहासिक घरांसाठी प्रसिद्ध आहे.

Alberobello, Italy | esakal

ऐट-बेन-हॅडौ

Ait-ben-haddou, Morocco- गेम ऑफ थ्रोन्स या चित्रपटाचे शूटिंग झालेलं मोरोक्कोमधील 'ऐट-बेन-हॅडौ'.

Ait-ben-haddou, Morocco | esakal

सिंक टेरे

Cinque Terre, Italy -इटालियन व्हिलेजमध्ये राहण्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे 'सिंक टेरे'.

Cinque Terre, Italy | esakal

हॉलस्टॅट व्हिलेज

Hallstatt, Austria- मिठाच्या प्रोडक्शन साठी प्रसिद्ध असणार ऑस्ट्रियातील  'हॉलस्टॅट' हे व्हिलेज.

Hallstatt, Austria | esakal

गाशो-झुकुरी

Shirakawa-go, Japan- २५० वर्षे जुने 'गाशो-झुकुरी' पारंपारिक फार्महाऊसेससाठी फेमस असलेलं  'शिरकावा-जा'.

Shirakawa-go, Japan | esakal

ऑलिव्ह ग्रोव्ह

Simiane-la-Rotonde ऑलिव्ह ग्रोव्ह आणि लॅव्हेंडरच्या शेतीने बहरलेलं सिमियाने-ला-रोतोंडे.

Simiane-la-Rotonde | esakal

वेर्ला व्हिलेज

Verla,Finland- १८७२ पहिली ग्राउंडवुड मिल जिथे चालू झालं ते 'वेर्ला' व्हिलेज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Verla,Finland | esakal