Maharashtra Top Colleges : या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली की लाइफ सेट

साक्षी राऊत

विद्यार्थ्यांपुढे मोठं टास्क

कालच बारावीचा निकाल लागला, आता अॅडमिशन मिशन हेच विद्यार्थ्यांपुढे मोठं टास्क असणार आहे.

Maharashtra Top Colleges

टॉप कॉलेजेस

तेव्हा महाराष्ट्रातले काही टॉप कॉलेजेस कोणते त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

Maharashtra Top Colleges

IIT Bombay - Indian Institute Of Technology Mumbai

या कॉलेजमधून बक्कळ पगाराचे पॅकेजेस विद्यार्थ्यांना मिळतात.

Maharashtra Top Colleges

Institute Of Chemical Technology - ICT Mumbai

हे कॉलेज फार प्रसिद्ध आहे. तेव्हा या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाली की लाइफ सेट.

Maharashtra Top Colleges

Jio Institute , Navi Mumabi

अनेक विद्यार्थ्यांचं ड्रिम असतं हे कॉलेज

Maharashtra Top Colleges

Fergusson College, Pune

हे कॉलेज पुण्यातील असून या कॉलेजची सगळीकडे प्रचिती आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी येथे प्रवेश घेतात.

Maharashtra Top Colleges

Shree Balaji University Pune

या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगले पॅकेजेस मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Top Colleges