Puja Bonkile
भगवान कृष्ण आणि राधा यांना समर्पित असलेले भव्य मंदिर आहे
वृदांवरनमधील सर्वात लोकप्रिय मंदिरापैकी एक आहे.
वृदांवरला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर कृष्णजन्मभूमीला नक्की भेट द्या
या मंदिरात वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.
कोरीव काम आणि मनमोहक भगवान कृष्णाची मूर्ती पाहून तुम्ही धन्य व्हाल
यमुना नदीवरील हे लोकप्रिय घाट आहे.
वृदांवनला गेल्यावर यमुना नदीच्या पवित्र पाणी आणि नयनरम्यदृश्याचा आनंद घेऊ शकता.
शांत आणि ध्यानमय वातावरणात मंदिराचे दर्शन घेऊ शकता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.