सकाळ डिजिटल टीम & Anuradha Vipat
१०० ग्रॅम ताडगोळ्यात केवळ ४० ग्रॅम कॅलरी असते.
तसंच ताडगोळा खाल्ल्याने पोट पटकन भरते
यामध्ये पाण्याचे प्रमाण असल्याने जास्त भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास फायदा मिळतो.
तसंच वजन कमी करण्यासह पाणी पोटात गेल्याने त्वचाही चांगली राहाते
यामध्ये कॅलरीदेखील अत्यंत कमी असून विटामिन बी, सी, ई, के जास्त प्रमाणात आढळते.
ताडगोळ्यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असल्याने आणि यातून अधिक एनर्जी मिळत असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ताडगोळ्याचा उपयोग होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.