ट्रक चालकांचा संप कशामुळे? हिट अँड रन कायद्याला विरोध का?

कार्तिक पुजारी

संप

ट्रक चालकांनी राज्यव्यापी संप पुकारलाय. याचं कारण तुम्हाला माहितीये का?

Truck drivers hold protest

कारण

कारण आहे हिट अँड रन कायदा. म्हणजे वाहनाला धडक देऊन पळून गेल्यास शिक्षेमध्ये वाढ करण्यात आलीये

Truck drivers hold protest

तरतूद

याआधी हिट अँड रनसाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात येत होती आणि जामीनही मिळत होता

Truck drivers hold protest

शिक्षा

नव्या नियमानुसार जर कोणी वाहनाला धडक दिली आणि चालक पोलीस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरून पळून गेला त्याला मोठी शिक्षा होईल.

Truck drivers hold protest

दंड

त्याला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.

Truck drivers hold protest

हल्ला

अपघात झाल्यानंतर एखादा वाहनचालक मदत मागण्यासाठी थांबला असला तरी त्याच्यावर जमावाकडून हल्ला होण्याचा धोका असू शकतो

Truck drivers hold protest

अपघात

चालकांचं म्हणणं आहे, धुक्यामुळे अपघात झाला अशा परिस्थितीतही १० वर्षांपर्यंत शिक्षा

Truck drivers hold protest

विरोध

त्यामुळे वाहनधारकांनी या नव्या नियमांना विरोध केला असून संपाचं हत्यार उपसलं आहे

Truck drivers hold protest

जपानमध्ये सर्वात मोठा भूकंप केव्हा झाला होता?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.