Satara : ब्रेक न लागल्याने ट्रकची चारचाकीसह 9 दुचाकींना जोराची धडक; कुबेर मंदिरालगत दुर्घटना

सकाळ डिजिटल टीम

कुबेर मंदिराजवळ अपघात

सातारा : पोवई नाका ते कुबेर विनायक मंदिर या उताराच्या रस्त्यावर काल (बुधवार) दुपारी काँक्रिट मिक्सरचा ट्रक सुरू ठेऊन चालक खाली उतरला.

Satara Accident News | sakal

नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला

मात्र, ब्रेक व्यवस्थित न लागल्याने संबंधित वाहन उताराने खाली गेल्याने परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला.

Satara Accident News | Sakal

चारचाकी-दुचाकींचे नुकसान

या ट्रकने एक झाड मोडण्याबरोबरच एक चारचाकी व आठ ते नऊ दुचाकींचे नुकसान केले.

Satara Accident News | Sakal

सुदैवाने जीवितहानी नाही

त्यानंतर वाहन तिथेच थांबल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Satara Accident News | Sakal

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Satara Accident News | Sakal

मार्गावरची वाहतूक ठप्प

भररस्त्यात हा अपघात घडल्यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. (फोटो : प्रमोद इंगळे)

Satara Accident News | Sakal

प्रतापगडावर शिव जयघोष... थरारक कसरती अन् रोमांच..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivpratap Din Pratapgad | Sakal